IBPS Clerk Recruitment 2020
IBPS मार्फत क्लार्क / लिपिक पदासाठी भरती सुरू.
- एकूण जागा : 2557
- शैक्षणिक पात्रता : 1) कोणत्याही शाखेतील पदवीधर
2) संगणक साक्षरता : संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे.
- वयाची अट : 01 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे (एस.सी. / एस.टी. : 05 वर्षे सूट, ओ.बी.सी. : 3 वर्षे सूट.)
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- फी : जनरल / ओबीसी : ८५०/- रुपये (एससी/एसटी/PWD : १७५/- रुपये)
- परीक्षा :
- पूर्व परीक्षा : ०५, १२, १३ डिसेंबर २०२०.
- मुख्य परीक्षा : २४ जानेवारी २०२१
- वेळापत्रक :
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ नोव्हेंबर २०२०
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क : इन्फिनिटी ऑनलाइन सुविधा केंद्र, कान्हेवाडी.
Comments
Post a Comment