भारतीय डाक विभाग - १३७१ जागांसाठी भरती

 

भारतीय डाक विभाग - मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई. यांच्यामार्फत खालील पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने जागा भरण्यात येणार आहेत.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

पोस्टमन

१०२९

मेल गार्ड

१५

मल्टी टास्किंग स्टाफ

३२७

 

एकूण

१३७१

 

·        शैक्षणिक पात्रता :-

१.     पद क्र. १ & २ – (i) १२ वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

२.     पद क्र. ३ – (i) १० वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

 

·        वयाची अट :-

१० नोव्हेंबर २०२० रोजी,

पद क्र.

पदाचे नाव

Open

एस.सी. / एस. टी.

ओबीसी

पोस्टमन

१८-२७ वर्षे

१८-३२ वर्षे

१८-३० वर्षे

मेल गार्ड

१८-२७ वर्षे

१८-३२ वर्षे

१८-३० वर्षे

मल्टी टास्किंग स्टाफ

१८-२५ वर्षे

१८-३० वर्षे

१८-२८ वर्षे

 

·        नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

·        Fee :- Open / ओबीसी – ५००/-

       एस.सी. / एस. टी. - १००/-

·        अर्ज करण्याची शेवटची तारीख – १०/११/२०२०

 

·        ऑनलाइन अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा.

o   इन्फिनिटी ऑनलाइन सुविधा केंद्र

कान्हेवाडी, (जय बजरंग हॉटेलच्या समोर).

ता.- खेड. जि.- पुणे

९५०३६३०२३२  

Comments

Popular posts from this blog

अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online Maharashtra 2023

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार, पहा उपचारांची यादी | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023

पुणे जिल्हा परिषद लाभार्थी योजना.