पुणे जिल्हा परिषद लाभार्थी योजना.
नमस्कार,
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत लाभार्थी योजना सुरू करण्यात आली आहे, यामध्ये खालील योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
**** 75% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे.
**** नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना.
**** 50% अनुदानावर 200 लिटर प्रतिदिन क्षमतेचे सोलार वॉटर हीटर संयंत्र पुरवणे.
**** फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दिनांक 20/10/2020 आहे.
**** योजने नुसार लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
**** ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क करा :-
रहिमान इनामदार : ९५०३६३०२३२
*अधिक माहितीसाठी संपर्क करा
रहिमान इनामदार - ९५०३६३०२३२
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete