सारस्वत बँक जूनियर ऑफिसर पदासाठी भरती. एकूण 150 जागा.
सारस्वत बँक जूनियर ऑफिसर पदासाठी भरती. एकूण 150 जागा. ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी : 05/03/2021 ते 19/03/2021 वयोमार्याद : 27 वर्षे आवश्यक कागदपत्रे : 1. Domicile Certificate 2. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला 3. SSC / HSC Mark sheet & Passing Certificate 4. Graduation / Post Graduation Mark Sheet (Every year) & Passing Certificate (Mandatory) 5. PAN कार्ड 6. Photo Identity Proof (Driving License / Election Card / Aadhaar / Passport) 7. Address Proof (latest Electricity Bill / Phone Bill / Gas Bill / Aadhaar) 8. 3 फोटो टीप : अर्ज करण्यासाठी संबंधित राज्याचे Domicile Certificate अनिवार्य आहे.